Saturday, June 22, 2024
Friday, June 21, 2024
Tuesday, September 12, 2023
Subscribe to:
Posts (Atom)
कांदा लागवड झाल्यानंतर १५ दिवसांनी कांदा पिकातील तननाशक फवारणी किंवा निदंनी झाल्यावर २ ते ३ दिवसांनी कांदा पिकांचा २ ते ४ नमुना उपटून घेऊन येणे त्या वेळेस आम्ही पहिली फवारणी देऊ व पहिली फवारणी झाल्या नंतर तीस दिवसांनी दुसरी फवारणी करण्यासाठी पुन्हा कांद्याचा नमुना उपटून घेऊन येणे व शेवटीची फवारणी घेऊन जा. म्हणजे तेथुन पुढे तुमचे कांदे निघाले.
टोमॅटो लागवड झाल्याबरोबर ६ ते ७ दिवसात त्याला मातीचा भर देऊन येणे म्हणजे टोमॅटो व १० दिवसाचे झाल्यावर पाणाचा नमुना घेऊन येणे आम्ही पहिल्याच वेळेच औषध देऊ ते औषध सुरवातीला पहिली फवारणी करणे. व नंतर दुसऱ्या वेळेस दुसरी फवारणी झाल्यानंतर तेथून पुढे १० दिवसांनी येणे म्हणजेच आपले टोमॅटो बंधनीस येण्यास ८ ते १० दिवस बाकी राहतील. तेव्हा बांधणीच्या अगोदर एकदा येणे म्हणजे आमच्याकडे तुम्हाला दोनदाच येणे तुमचा टोमॅटो तोडणीस सुरु.
वेल ४ ते ५ पानावर आल्यावर पहिली फवारणी करणे पहिल्या फवारणी वेल २ फुट झाल्यावर म्हणजेच १२ दिवसानी दुसरी फवारणी केल्यानंतर वेल ५ ते ६ फुटापर्यंत वाढ हाते व तेथुन पुढे आपले उत्पादन निघण्यास सुरवात होते म्हणजे सर्व वेलवगीर्य पीके दोनच फवारणीत सुरु होतात. हा पण अनुभव आपल्या आजुबाजुच्या शेतकऱ्यांना विचारु शकता मगच या पिकाचा नमुना घेऊन वेळेची खर्चाची व मेहनतीची बचत करण्यासाठी.
कपाशी ५ ते ६ पानावर आल्यावर पानाचा नमुना घेऊन या व फवारणी घेऊन जा व दुसऱ्या फवारणीसाठी तेथुन पुढे डायरेक ३० दिवसानी पाणे घेऊन या म्हणजे आपली कपाशी गुडघ्यापर्यंत येते त्या वेळेस दुसरी फवारणीच औषध घेऊन जा. पुन्हा फवारणीची गरज नाही.
झाडे तानावर सोडल्यानंतर पाणी देण्याचा ३ ते ४ दिवस अगोदर येणे मग घ्या अनुभव. • कारले विषेश दोन फवारणीत तोडणीस येतात. • वांगे विशेष दोन फवारणीत तोडणीस येतात. • बटाटा विशेष एकाच फवारणीत काढण्यास येतो. • झेंडू फुलपिक विशेष दोनच फवारणीत फुले तोडणीस येतात. • मिर्ची विशेष लगववडी पासुन दोनच फवारणीत तोडणी चालु होते.
आद्रक लागवड करण्याच्या २ ते ३ दिवस अगोदर येणे किंवा आद्रकीचा पूर्ण उतार झाल्याबरोबर येणे पहिल्या फवारणीसाठी आद्रकीची पाणे घेऊन येणे त्या फवारणीत आद्रकीचा पिळ सुधारेल व काळोखी वाढेल. कोंब जाड निघेल पहिली फवारणी झाल्यानंतर तेथुनपुढे ३० दिवसांनी येणे म्हणेच तेथुन पुढे येण्याची गरज नाही. म्हणजे दोनच फवारणीत आद्रक काढण्यास येते.
इंडस्ट्रीजची दर्जेदार उत्पादने - धारित पद्धतीने शेती करत असताना कीड, रोगनियंत्रण, तणनियंत्रणासाठी फवारणी यंत्राची गरज असते
आमच्याकडे येण्याअगोदर आदेश ऑग्रो सर्व्हिसेस व केमिकल्स (जानराव) बद्दल मागील १५ वर्षांपासून अनुभव आपण आपल्या गावातील जुन्या बागायतदारांना विचारून माहिती द्यावी आणि मगच पिकाचा नमुना घेऊन यावे. सर्व पिकांवर योग्य ते मार्गदर्शन मिळेल. चला तर मग वेळेची, स्वखर्चाची व मेहनतीची बचत करायची असेल तर...
दुकानात येण्या अगोदर मागील १५ वर्षाचा अनुभव आपण आपल्याच गावातील जुन्या कांदा बागायत दारांना आदेश ऑग्रो सर्विसेस बद्दल अनुभव माहिती घ्यावी. मगच पिकाचा नमुना घेऊन या आणि पिकांवर योग्य मार्गदर्शन मिळवा.
1)कांदा पिकाविषयी योग्य मार्गदर्शन. 2)आद्रक या पिकाविषयी योग्य मार्गदर्शन व सल्ला. 3)कपाशी पण दोनच फवारणीत वेचणीस येते. 3)तरबुज,काकडी,भोपळा,कारले,गिलके,दोडके विशेष. शेतकऱ्याची पैशाची वेळेची व मेहेनतीची सर्वात मोठी बचत येथे होते व शेतकऱ्यांना सर्व पिकांबद्दलचा सल्ला पण मोफत दिला जातो.
• जगातील पहिले असे कृषी सेवा केंद्र की, जे • जर शेतकऱ्यांनी पिकाचा किवा किडीचा नमुना आणला नाही तर त्या शेतकऱ्याला औषधी न देता वापस पाठविले जाते. • शेतकऱ्याने जर सैम्पल व किडीचा नमुना आणून देखील ज्या पिकाला औषधाची गरज नाही असे म्हणणारे पण जगातील पाहिले कृषी सेवा केंद्र आहे.
Our Social Profile
Follow us and stay connected
Join our Newsletter
Get updates in your email box.