फक्त ९० दिवसाचा प्लाँट बगा आदेश अँग्रो सर्व्हिसेस च्या वैजापुर ची ट्रीटमेंटने अशी बहरली अद्रक व सहा महीण्या जे उत्पादक मिळते ते मला फक्त तीनच महिन्यात निघेल असे वाटते.व मला खर्च फार कमी लागला.व दोन फवारणी व दोनंदाच ड्रींचीग केली व लागवडीच्या तिन दिवस आगोदर वैजापुर ला गेलो होतो.व लागवडीपासुनच वैजापुर ची ट्रीटमेंट घेतली व मला १०० टक्के फरक पडला व सड लागलेल्या कंदाला ड्रिचींग मुळे दुसरा कोंब अला.व फार कमी खर्चात म्हणजे फक्त दहा हजार खर्च लागला.या आधी मि ७० ते ८० हजार खर्च करुन देखील अशी अद्रक अली नव्हती पण मला कन्नडच्या पाहुन्याने आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुरचा पत्ता दिला.त्या मुळे कमी खर्च लागून उत्पादन वाढले. माझे 70000 हजार खर्च देखील वाचला.