मि निघोना ता.फुलंब्री जी औरंगाबाद मला खर्च पण कमी लागला मि अद्रक लागवडीपासुनच आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर च्या ट्रीटमेंट ने माझी सड थांबून फुटवे पण फार निघाले.उतार होतांनी कोंब (स्टम्प) जाड निघाले.व मला १०० टक्के फरक पडला आम्ही निधोन्याचे १५ ते २० जनांनी वैजापुरची ट्रीटमेंट घेतली व सर्वांना चांगला रिझल्ट मिळाला.माझ्या अद्रकिचॆ फुटचे मोजले तर तब्बल १०० ते १३० लहान मोठे फुटे निघाले त्या वरुन बगा किती उत्पन्न येईल.
न
Note: Only a member of this blog may post a comment.