मी नानासाहेब तुकाराम जाधव अलापुरवाडी ता.वैजापुर जि.औरंगाबाद मला आदेश अँग्रो वैजापुर ची मागील वर्षी माहिती मिळाली व मी दुकानात जाऊन भेट घेतली व मला मागील वर्षी ते म्हणाले कि आता अद्रक काढायची वेळ झाली.आता पुढील वर्षी अद्रक लागवडी पूर्वीया व त्या नुसार या वर्षी ३१/५/२०१९रोजी अद्रक लागवडी पासूनची ट्रीटमेंट केली व माझा एख लाख खर्च वाचून मला चांगला रिझल्ट देखिल मिळाला.माझी अद्रक एक ते २ ठिकाणी सड लागली होती परंतु दुकान गेलो अणी फवारणी व ड्रिचींग केली व सडथांबली अणी सडलेल्या कंदाला अक्षरक्षा दुसरे कोंब अले.अद्रकीचे एक बेट सहज उपटून पाहीले.तर त्या बेटाला तब्बल 100 ते 120. पेक्षाही जास्त नविन जुने कोंब फुटवे निघाले.मि समाधानी आहे.पहिल्याच वेळेस अशी चांगली अद्रक अली.व मला आदेश अँग्रो सर्व्हिसेसची ट्रीटमेंट स्वस्तात व मस्त वाटली.व मेहनत पण कमी अणी खर्च पण वाचला व अवरेज पण दुप्पट निघेल.माझी अद्रक २एकर आहे.
Tuesday, October 29, 2019
आदेश अँग्रो सर्व्हिसेस ची मी नानासाहेब तुकाराम जाधव अलापुरवाडी मी अद्रकिची ट्रीटमेंट केली व एका बेटाला फुटवे नवीन जुने तब्बल १०० ते १२० निघाले. (अक्षरावर टच करा)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Note: Only a member of this blog may post a comment.