आदेश अँग्रो सर्व्हिसेस च्या टेक्निकल पद्धतीने लाल कांदा फक्ता आडिचच महिन्यात काढला.मि त्यांनी सांगितल्या पद्धतीने खते व वापरून व दोनच फवारणीत एक कर कांदा एवढा पावसाळा असतांनी देखिल त्याच कसलाच धूईचा ईफेक्ट झाला नाही.मला फवारणीसाठी फक्त दोन हजार खर्च अला.माझ्या शेजारी अजून बाजूच्या कांदा शेतकर्याने पाच फवारण्या करुन देखील माझ्या सारखा कांदा एकही त्यांच्या शेतात बगायला मिळाला नाहि.खर्च कमी लागून उत्पादन १०० टक्के उन्हाळ कांद्या प्रमाणे लाल कांद्याचे अवरेज मिळाले.मला एका पाहुन्याने आदेश अँग्रो वैजापुरचा पत्ता दिला होता.मि पहिली फवारणी घेतली तर ११२० रु तर मला भरोसास बसत नव्हता कि एवढा रिझल्ट व ते बी हे औषध फवारल्या नंतर डायरेक्ट ३० दिवसांनी बोलावले होते.कारण या आधी मी गावाकडे एक एकर खांद्याला एक फवारणीचे औषध २२०० ते २४०० चीच फवारणी होत होती.ती बी दर पंधरा दिवस झाले की फवारा घेत होतो व धुई अली कि लगेच गावकडचे दुकानदार फवारा द्यायचे आश्या पाच पाच फवारण्या करुन देखील उत्पादन मिळाले नाही.परंतु आदेश अँग्रो वैजापुर च्या सल्ल्याने माझा कांदा दोनच फवारणीत कांदा काढला.व मला मार्केट पण चांगले मिळाले.व आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुरच्या ट्रीटमेंटचा मला दोन फवारणीचा खर्च फक्त २०००रू अला.
Thursday, October 31, 2019
आदेश अँग्रो सर्व्हिसेस कांदा पिका बद्दल सविस्तर साठी (अक्षरावर टच करा)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Note: Only a member of this blog may post a comment.