आदेश अँग्रो सर्विसेस च्या पद्धतीने कांदा बगा मि कांदा लागवड झाल्या नंतर पंधरा दिवसांनी तन नाशक मारल्या नंतर मि आदेश अँग्रो सर्विसेस कडून फवारणी केली व तुम्हीच बगा माझे कांदे मि लागवडीच्या वेळेस रोप खुप बारीक होते.पण मि वैजापरच आदेश अँग्रो सर्व्हिसेस शनि मंदिरासमोर येथील पहिली फवारणी घेतली व त्यांनी सांगीतले कि आता डारेक्ट ३० दिवसांनी या आता लगातार १० दिवस जरी धूई अली तरी आपल्याला औषध फवारयची गरज नाही.व आपल्या शेजार्याने ३० दिवसात ३० फवार्यण्या केल्या तरि आपल्याला औषध फवारण्याची गरज नाही असे आदेश अँग्रो चे मालक मा. जानराव चंद्रकांत यांनी सांगीतले होते.ते अगदी सत्य आहे मला ३० दिव औषध फवारणीची गर खर पडली नाही माझे कांदे बघून शेजार्या शेककर्याने गावा कडील दुकानातून औषधाच्या ५ फवारण्या केल्या तरी देखिल माझ्या कांद्या साखा झालाच नाही.मि आदेश अँग्रो ची एकच फवारणी केली व बगा तुम्हीच कांदा सव्वा महिण्यात त कसा दांड्यावर अला व मला पहिल्या फवारणीचा एका एकराला १२५० रुपये खर्च अला.व माझ्या शेजारील शेकर्याने दुसरीकडील पाच फवाण्या केल्या ५४५० रु.च्या तरी देखिल त्याचा कांदा माझ्या खालोखालच आहे.व मि जानराव सायबांनी सांगितल्या प्रमाणे खताचा ढोस टाकला व औषधाची फवारणी केली अणी 15 च दिवसात शेतकरी माझे कांदे बगुन विचारयला लागले की काय केले कांद्याला.आमचे कांदे लावून अडीच महिने झाले तरी असे कांदे दिसत नाही.तर मि त्या शेतकऱ्यांना सांगीतले कि हा चमत्कार आदेश अँग्रो सर्व्हिसेसचा अँन्ड केमिकल जानराव वैजापुर चा चमत्कार आहे.मित्रांनो माझ्या ४फवार्याचा खर्च व मेहनत व वेळेची बचत झाली व पिक बगुन समाधान झाले.या दुकांनात जांताना पिकाचा नमुना आपल्याला न्यावा लागतो.पिकाचा नमुना जर तुम्ही नाही नेला तर तुम्हाला औषध मिळनार नाही औषध न घेता वापस याव लागेल.म्हणून शँम्पल आठवणीने घेऊनच दुकानात जा मित्रांनो.मला कमी खर्चात जास्त फायदा झाला व तुम्हीच बगा माझा कांदा फक्त ४० दिवसाचाच आहे.
Monday, November 4, 2019
आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर टेक्निकल ने कांदा बगा फक्त सव्वामहिन्याचा (अक्षरावर टच करा)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Note: Only a member of this blog may post a comment.