Sunday, November 10, 2019

मि सुरेश विठ्ठल गाढेकर निधोना ता.फुलंब्री जि.औरंगाबाद मि आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर ची ट्रीटमेंटने बगा अद्रकिचे फुटवे १०० ते १३० आहे लहान मोठे.अक्षरावर टच करा

मि अद्रक लागवडी पासून. वैजापुर म्हणजे आदेश अँग्रो सर्व्हिसेस ची ट्रीटमेंट घेतली व माझी आद्रक पूर्ण गावात एक नंबर आहे.मला खर्च पण कमी लागला व मेहणत देखील कमी लागली अणी उत्पादन मात्र दुप्पट निघनार.अणी माझ्या अद्रकिला फुटवे तब्बल १०० ते १३० नविन जुने फुटवे आहे.या वर्षी माझे अद्रकिचे उत्पन्न किती निघेल याचा अंदाज लावा. अणी माझा पूर्ण एक एकराच्या अद्रकिला वैजापुर चा खर्च फक्त ९००० हजार अला.व या आधी मला ५०००० ते ६०००० हजार खर्च करुण देखील असे उत्पादन मिळत नवते.वैजापुरच्या ट्रीटमेंटने माझा खर्च तब्बल ५०००० पंन्नास हजार वाचला.व उत्पादनात दुप्पट वाढ झाली.


 

Note: Only a member of this blog may post a comment.

आमच्याशी संपर्क साधा


आदेश ऑग्रो सर्विसेस वैजापूर

शनी मंदिर समोर,
वैजापूर,महाराष्ट्र, भारत - 423701
+91 9860 3737 88
+91 9422 7137 37,+91 9822 7137 37
कॉल सेंटर : +91 9422 450 350
ऑफिस : +91 02436-22-3737