Wednesday, November 20, 2019

आदेश अँग्रो सर्व्हिसेस च्या ट्रीटमेंट ने अद्रक बगा कशी आहे.मि.शाईनाथ रामचंद्र पवार वस्ती लासुर (अक्षरावर टच करा)






दि.२२/११/२०१९ चा लेटेस्ट फोटो बगा अद्रक दाजीची शाईना पवार पवार वस्ति लासुर ताा.वैैजापुर जिि. औरंगाबाद (सविस्तर साठी खालील पेेज बगा)

मि शाईनाथ रामचंद्र पवार लासुर गाव ता.वैजापुर येथील शेतकरी माझी अद्रक पार मोडण्याची वेळ अली होती.तर मि आदेश अँग्रो चे माझे साले आहे.त्यांना फोन केला पाहुने लासुर हुन औषध घेऊन घेऊन थकलो अद्रक सुधरत नाही. तर मि त्यांना विचारले हि अद्रक सुधरत असेल तर औषध द्या ते म्हणाले दाजी अद्रकिचा नमुना फक्त उपटून माझ्या कडे आणा कशी अद्रक सुधरत नाही. त्यांनी सांगील्या प्रमाने अद्रक नमुना उपटून आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर ला घेऊन गेलो. औषध फवारण्या पूर्वी अद्रक फार पिवळी व सड लागली होती अणि अद्रकिला फार उन्नी लागलेली होती आदेश अँग्रो सर्व्हिसेस च्या टेक्निकलने माझी उन्नी व सड थांबून अद्रकिचे फुटवे फार वाढले व कोंब जाड निघाले व पिवळे पणा देखिल लगेच कवर झाला.व माझी अद्रक पूर्ण लासुर गावात एकच नंबर अद्रक झाली.व मला आदेश अँग्रो सर्व्हिसेस चा खर्च पण फार कमी अला म्हणजे दिड एकराला 10 हजार अला व माझी अद्रक फोटोत बघून घ्या.फोटोत मि व माझी नात.दिसत आहे.बाबा हो रिकाम अबदुन काही उपयोग नाही शेवटी मि योग्य ठिकाणी गेलो.आदेश अँग्रो सर्व्हिसेस मुळेच मला अद्रक पिका बद्दल जिवदान मिळाले पाहुने म्हणालेच होते कि दाजी तुम्ही अद्रकीचे माझ्यावर सोडा जर अद्रक चांगली अली अणी अजू बाजुचे बाकीचे सर्व अद्रकिचे बागायती दार तुमची अद्रक पाहायला  येतील तर खरच आपली अद्रक बघायला शेतकरी येयाला लागले.सुरवातीला माझी अद्रक पार खुज्जी होती.पण पाहुण्याने अद्रकिला पहाण्यासारखेच केले.





Note: Only a member of this blog may post a comment.

आमच्याशी संपर्क साधा


आदेश ऑग्रो सर्विसेस वैजापूर

शनी मंदिर समोर,
वैजापूर,महाराष्ट्र, भारत - 423701
+91 9860 3737 88
+91 9422 7137 37,+91 9822 7137 37
कॉल सेंटर : +91 9422 450 350
ऑफिस : +91 02436-22-3737