मी दहेगाबोलका ता.कोपरगाव जि.औरंगाबाद मि आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर ची ट्रीटमेंट मागील वर्षी वारल्या मुळे माझा उन्हाळ कांदा तब्बल आज पर्यंत ६/११/२०१९ रोजी पर्यंत टिकला व मला आज देखील ४५०० चा भाव मिळाला.व माझा कांदा ज्याज्या वेळेस मार्केट मध्ये नेला तर मि प्रत्यक वेळेस हाहेस्ट भाव घेतला.अणि हो कांदा काढल्या नंतर आज तागायत 7 ते ८ महीने कांदे चाळीत जसेच्या तसा टिकून राहीला.व मला खर्च पण कमी लागला व दोनच फवातणीत कांदा काढला.
Tuesday, November 5, 2019
आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुरची ट्रीटमेंट ने माझा कांदा मार्केट माध्ये नंबर एक गेला सविस्तर साठी (अक्षरावर टच करा)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Note: Only a member of this blog may post a comment.