मला एका धुळ्याच्या पाहुण्यांने वैजापुर चा आदेश अँग्रो चा पत्ता दिला होता त्या नुसार मि वैजापुर ची अगदी कपाशी पाच पानावरती होती त्या वेळेस पानांचा नमुना घेऊन दुकानात गेलो व पहिल्या फवार्णिचे औषध फक्त 500 रूपयाचे घेऊन गेलो वत्यांनी सांगिल्या प्रमाणे खते टाकली पहीली फवारणी झाल्या नंतर मला ३० दिवसानी बोलावले होते दुकानात दुसर्या फवारणीसाठी त्यानुसार मी दुकानात गेलो व दुसरी फवार्णी चे औषध घेऊन गेलो.त्यांनी सांगीतले कि अता कापुसच वेचा.मित्रांनो पहीली फवारणीचा खर्च ५००रु व दुसर्या फवार्णिचा खर्च ११००रु म्हणजे माझी एक एकर कपाशी फक्त १५०० रु निघाली या आधी माझा गावाकडील दुकानात ६ ते ७ हजार उधारी होत होती.पण आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुरच्या ट्रीटमेंट ने खर्च कमी लागुन उत्पादन दुप्पट निघण्याचा अंदाज आहे.या वर्शी माझी कपाशी २५ क्किंटल निघेल असी अपेक्षा आहे.कारण कपाशीची हैट ८ ते ९ फुट आहे.या अधी गावाकडील उधारी सात ते आठ हजार होऊन देखी माझि कपाशी छातीच्या वर गेली नाही.पण वैजापुरची ट्रटमेन्ट स्वस्तात व मस्त आहे.भावांनो मला पहीली फवार्णीचे औषधाचि रक्कम बगुन विश्वास नव्हता बसत कारण आपल्या या आधी एका फवारणीचा गावा कडील खर्च बघितला तर तो १८००ते २००० ईतका एका फवार्णिला येत होता.अणी मला आदेश अँग्रो यांनी फक्त ५०० रुपयाचे पहिल्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
Note: Only a member of this blog may post a comment.