Thursday, December 19, 2019
Thursday, December 5, 2019
मि शामजी कारभारी गायकवाड रा.भटाना ता.वैजापुर जि.औरंगाबाद मि शिमला मिरचीचे ५००० हजार रोप लावलेले आहे २० गुंठे क्षेत्रात लागवड केलेली आहे.मी शिमला मिरची लावून या २०/१२/२०१९ ला तिन मिने पुर्ण होतील त्यात माझे गावाकडील ट्रीटमेंटने व दुसर्याच्या सल्याने माझा नुसता फवारणीचा व खताचा खर्च खुप झाला परंतु एकही कँरेट निघत नव्हते शेवटी मि शेवटचा प्रयाय म्हणून आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर ला शिमला मिरचीचे पानाचा व शेंड्याचा नमुना घेऊन गेलो व जानराव चा सल्याने औषधे घेतले त्यात जाँन सुपर,जाँनशेंडा,जानस्टीक,व एक बुरशीनाशक. अणी एक स्पेशल जाँनव्हायरल औषध घेतले व खताच्या मात्रा वेवस्तीत लिहून घेतले.त्याच फवारणी मिरचीचा पहीला व दुसरातोडा 140 क्विंटल निघाला व माझे उत्पन्न चांगले निघत आहे व भाव पण चांगला मिळत आहे.अणि मला तब्बल एक महिना औषध एवढे वातावरण खराब होते पण मला औषध फवारण्याची गरज वाटली नाही.व मला आदेश अँग्रो चा मागील दहा वर्षा पासून त्याच्या सल्याने उत्पादन काढत असतो. व त्याचा पिका बद्दल दांडगा अनुभव आहे.
Subscribe to:
Posts (Atom)