मला माझे मित्र संदीप घोगरे यांनी आदेश अँग्रो यांचा पत्ता दिला कि आदेश अँग्रो च्या सल्ल्याने ने टरबुज वाडी लागवड कर मित्रांनो माझी वाडी हि फक्त सव्वा महिन्याची आहे आदेश अँग्रो वैजापुर च्या फक्त दोनच फवातणीत टरबुज वाडी निघन्यास अली टरबुज वाडी दिड एकर आहे आदेश अँग्रो वैजापुर यांचा फवारणीचा खर्च फक्त २००० हजार लागला मित्रांनो सरल्ला महत्त्वाचा आहे आदेश अँग्रो (जानराव) मुळे मला खर्च व मेहणत ही कमी लागली अणी अगदी कमी दिवसांत माझ्या वाढीची ग्रोथ झाली.आदेश अँग्रो वैजापुर हे सर्व पिकावर मार्गदर्शन करतात माझ्या मित्राची संदीप घोगरे भटाना यांनी त्याच्या सल्ल्याने अद्रकिची लागवड केली होती कमी खर्चात अद्रक फार चांगली अली गेल्या तिन वर्षा पासुन आदेश अँग्रो जानराव साहेबांच्या आल्याने अद्रक करतात.आजु बाजूच्या शेतकरी अद्रक बघण्यासाठी येतात.अपनही आदेश अग्रो वैजापुर चा सल्ला व मार्गदर्शक घ्यावे.
Monday, April 13, 2020
मि उमेश गोरकनाथ रोठे मि टरबुज लागवडी पासून आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर याची ट्रीटमेंट घेतली.व सर्वात कमी खर्चात माझी वाडी अली
Subscribe to:
Post Comments (Atom)
Note: Only a member of this blog may post a comment.