Tuesday, November 3, 2020
आदेश अँग्रो सर्व्हिसेस मुळे छान अद्रक अली व एकही बेटाला सड नाही अली.हि सर्व मेहरमाणी आदेश अँग्रो सर्व्हिसस वैजापुर (जानराव) याच्या मुळे माझी अद्रक छान अली अणी मला अद्रक लागवडी पासून तर आज पर्यंत फक्त १५ ते २० हजार खर्च अला.या अधी मला ७० ते ८० हजार खर्च करुन देखिल असी अद्रक येत नव्हती.कमी खर्चात आद्रक आदेश अँग्रो याच्या सल्याने व ट्रीटमेंटनर छान अली.
Subscribe to:
Posts (Atom)