
आदेश अँग्रो सर्हिसेस वैजापुर यांच्या टेक्निक मुळे माझा मोसंबीबाग लावल्या पासून पहिल्याच वेळेस अगदी कमी खर्चात पाना पेक्षा फुले जास्त आले.जानराव साहेबांनी मला मोसंबी तानावर सोडल्या नंतर पाणी देण्याच्या दोन दिवस आगोदर बोलावले होते.त्यांच्या सल्याने खते व फवारणी केली.व मी फार समाधानी आहे.शेतकरी मित्रांनो आपणही आदेश अँग्रो सर्व्हिस वैजापुर यांची मोसंबी तानवर सोडल्या नंतर पाणी देण्याच्या दोन दिवस आगोदर जाऊन ट्रीटमेंट घ्या व आपले मोसंबीचे उत्पन्न दुप्पट वाढवा मि डमाळे पाटील.पालखेड ता.वैजापुर जि.औरंगाबाद मोसंबी बागायतदार.