Wednesday, May 5, 2021




*अद्रक पिका बद्दल चलो वैजापुर चलो वैजापुर आदेश अँग्रो वैजापुर यांच्या  टेक्नाँलाँजीने अद्रक पिका बद्दल योग्य मार्गदर्शन व सल्ला अद्रक लागवडी पासून ते अद्रक काढेपर्यत  एकरी  फक्त २० हजारात अद्रक निघते हा आदेश अँग्रो वैजापुर यांचाअनुभव अपन अपल्या अजुबाजुच्या हजारो अद्रक बागायत दारांना  विचारा अणी इतर ठिकानचा खर्च. तब्बल 70000 हजार सत्तर हजार ते 120000 एक लाख वीस हजार शेतकरी अद्रकिला खर्च करतात आमच्याकडे म्हणजे आदेश अँग्रो वरती तुम्हांला केव्हा केव्हा भेट द्यायची (१) आद्रक लागवडी अगोदर ३ ते ४ दिवस आगोदर येणे.(२)आद्रकीचा पूर्ण उतार झाल्या नंतर म्हणजे सव्वा ते दिए महिण्याच्या आत येणे.हा आपला अद्रक फुटव्याचा मेन ढोस असेल.(३)पुन्हा 30 दिवसांनी म्हणजे अद्रक सव्वा दोन ते अडीच महण्याची असते त्यावेळी फवारणी व ड्रिचीग येई.(४)तेथुन पुढे 30 दिवसांनी म्हणजे अद्रक सव्वा तीन ते साडे तिन महिन्याची असेल तेव्हा  लास्ट  फवारणी व ड्रिचीग घेणे. अश्या पद्धतीने जर टाइमावर सर्व डोस व ड्रीचींग केली तर नोसड नो झेंझेट आपल्याला च्यार महिने अद्रक संभाळायची आहे आमच्या कडे तुम्हाला ४ वेळेस येयाचे आहे.आदेश अँग्रो सर्व्हिसेस यांचा एकून च्यार वेळेस येऊन सुध्दा फक्त २०००० वीस हजारच खर्च येतो.तो खालील प्रमाणे.(१) लागवड व बेन बुडवणे बेसल डोस खर्च 4280(2)आद्रकीचा पूर्ण उतार झाल्या नंतर म्हणजे सव्वा ते दिड महिण्याने मेन डोस अद्रकीच्या फुटव्यासाठी. फवारणी व ड्रिचींग अणी डोस असा खर्च 7580(3)तेथून पुढे ३० दिवसांनी म्हणजे अद्रक सव्वा दोन ते आडीच  महिन्याची असतांनी  फवारणी व ड्रिचींग. खर्च 3880(4) तेथुन पुढे लास्ट ३० दिवसांनी म्हणजे अद्रक सव्वा तिन महिन्याची असतांनी लास्ट फवारणी व ड्रीचींग खर्च 3880 आश्या प्रकारे आपल्याला  अद्रक पिक च्यार महिने सांभाळायची आहे.असा आदेश अँग्रो सर्व्हिसेस यांचा अद्रकिचा एकरी एकून खर्च 19620 फक्त.ईतर ठिकानचा अद्रकिचा खर्च 70000 हजार सत्तर हजार ते 120000 एक लाख विस हजार आहे.तर मग चला वेळेची व मेहनतीची अणी पैशाची जर बचत करायची असेल तर मग चला आदेश अँग्रो सर्व्हिसेस(जानराव) वैजापुर.टिप अती महत्वाची सुचना आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर यांचा अपन आपल्याच गावातीलच जुन्या आद्रक बागायतदार यांना अनुभव विचारा व अद्रकिची सड थांबली होती का असे वीचारा आजुबाजुचे शेकरी जर म्हणाले कि आमची अद्रक आदेश अँग्रो वैजापुर यांच्या टेक्नॉलॉजीने सड पण थांबली व उत्पन्न पण चांगले आले कमी खर्चात असे जर म्हणाले तरच आदेश अँग्रो (जानराव) वैजापुरला या.जर काही शेतकरी म्हणाले कि आम्हाला मागील वर्षी आदेश अँग्रो चा आम्हाला काही रिझल्ट अला नाही.असे जरी म्हणाले तर आमच्या कडे येऊ नका.आमची काही बळजबरी नाही.तुम्हाला आमचा चांगला रिपोर्ट किवा रीझल्ट किंवा अनुभव शेतकर्याने सांगितला तरच या अन्यथा येऊ नका.अधिक माहीतीसाठी आदेश अँग्रो सर्व्हीसेस चे प्रो.श्री चंद्रकांत जी जानराव मो. 9422713737 9822713737 वेबसाईड www.adeshagro.com*

Learn more




*टोमँटोच्या भरघोस उत्पन्नासाठी वैजापुर चलो वैजापुर आदेश अँग्रो सर्विसेस (जानराव)*सर्व शेतकरी बंधुना नमस्कार आपन टोमॅटो लागवड केली का किंवा करणार आहेका?*टोमॅटो लागवड झाल्या नंतर टोमॅटो बाधे पर्यंत 24000 हजार इतर ठिकानचा खर्च आहे.गेल्या 17 वर्षाचा अनुभवाने वैजापुर चे आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर आम्ही टोमॅटो लागवड झाल्या नंतर 4दिवसांनी ट्रीटमेंट देतो व एकरी फक्त 2330 रुपयात टोमॅटो बांधनीस येतात.हा अनुभव आपल्याच गावात टोमॅटो बागायत दार यांना विचारा मगच या व सल्ला घ्या जानराव वैजापुर चा.वेळेची खर्चाची व मेहणतीची बचत आँलवर फक्त आदेश अँग्रो वैजापुर (जानराव) येथेच पैसाची व मेहनतीची व वेळेची बचत होते.आदेश अँग्रो वैजापुर टोमॅटोचा एकरी खर्च फक्त 2330 तेविस्से तिस टमॅटो बांधणी पर्यंत खर्च येतो.व इतर ठिकाणी टोमॅटो ला एकरी 24000 चोवीस हजार टोमॅटो बांधनी पर्यंत खर्च येतो.बगा फरक. 2330 तेवीस्से तीस कुठे व 24,000 चोवीस हजार कुठे.हाच तर फार मोठा फरक आहे वैजापुर चा.आदेश अँग्रो (जानराव) मोबाईल नंबर 9860373788,9422713737,9822713737.वेबसाईड www.adeshagro.com*

Learn more

आमच्याशी संपर्क साधा


आदेश ऑग्रो सर्विसेस वैजापूर

शनी मंदिर समोर,
वैजापूर,महाराष्ट्र, भारत - 423701
+91 9860 3737 88
+91 9422 7137 37,+91 9822 7137 37
कॉल सेंटर : +91 9422 450 350
ऑफिस : +91 02436-22-3737