*मि आदेश अँग्रो सर्व्हिसेस (जानराव) वैजापुर याच्या कडून मिरचीचे लागवडी पासून ते आज पर्यत जानराव साहेबांच्या टेक्निकल कल मुळे माझा मिरचीचा प्लाट अगदी कमी खर्चात अला व मला उत्पन्नपण चांगले मिळाले व मि समाधानी आहे माझे टोमॅटो पण साहेबाने मुळे गावात एकच नंतर प्लाट अला शेतकरी मित्रानो कमी खर्चात जर आपले कोनतेही पिक असो आदेश अँग्रो वैजापुर येथे मेहणतीचे व पैशाची बचत होते अणी आपले पिक एकच नंबर येते.त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी आदेश अँग्रो सर्व्हिससे (जानराव) वैजापुर यांचा सल्ला व टेक्निकल ने शेती करावी.
Friday, December 9, 2022
मि राहुल अशोक दांडगे वळण बोलठाण माझा मिरचीचा प्लाट एकच नंबर अला आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर याच्या मुळे अक्षरारवर टच करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Note: Only a member of this blog may post a comment.