आदेश ऑग्रो सर्व्हिसेस वादा, शेतकऱ्यांचा जास्त फायदा
गेल्या १५ वर्षांपासून
परंरागत दांडगा अनुभव व शेतकऱ्यांची मिळालेली साथ व जानरावच्या खालील पद्धतींचा
शेतकऱ्यांना फायदा
- जगातील पहिले असे कृषी सेवा केंद्र की, जे
- या दुकानात पिकांचा नमुना आपणास आणावा लागतो (शेंडा, पान किंवा किडीचा नमुना)
- जर शेतकऱ्यांनी पिकाचा किवा किडीचा नमुना आणला नाही तर त्या शेतकऱ्याला औषधी न देता वापस पाठविले जाते.
- शेतकऱ्याने जर सैम्पल व किडीचा नमुना आणून देखील ज्या पिकाला औषधाची गरज नाही असे म्हणणारे पण जगातील पाहिले कृषी सेवा केंद्र आहे.
- कांदा पिकाचा नमुना बघितल्या नंतर बरोबर शेतकऱ्याचे पाणी खारे, मोहचळ गंधानाला नदीचे विहिरीचे, शेततळ्याचे धारणाचे व एमआयडीसीचे पाणी आहे असे सांगण्यात येते.
- शेतकऱ्याचे आणलेल्या पिकाचा नमुना बघितल्या बरोबर या पिकाला वाफा हाताने किंवा ट्रॅक्टरचा यंत्राने पाडलेले आहे, असे सांगितले जाते.
- शेतकऱ्याने पिकाचा नमुना दाखवल्या नंतर त्याच पिकाचे वय किती हे सांगितले जाते.
आमच्याकडे
येण्याअगोदर आदेश ऑग्रो सर्व्हिसेस व केमिकल्स (जानराव) बद्दल मागील १५
वर्षांपासून अनुभव आपण आपल्या गावातील जुन्या बागायतदारांना विचारून माहिती द्यावी
आणि मगच पिकाचा नमुना घेऊन यावे. सर्व पिकांवर योग्य ते मार्गदर्शन मिळेल. चला तर
मग वेळेची, स्वखर्चाची व मेहनतीची बचत करायची असेल तर...
श्री.चंद्रकांत जानराव- (कृषी
मार्गदर्शक तथा संचालक आदेश ऑग्रो सर्व्हिसेस)
Note: Only a member of this blog may post a comment.