आद्रक लागवड


*अद्रक पिका बद्दल चलो वैजापुर चलो वैजापुर आदेश अँग्रो वैजापुर यांच्या टेक्नाँलाँजीने अद्रक पिका बद्दल योग्य मार्गदर्शन व सल्ला अद्रक लागवडी पासून ते अद्रक काढेपर्यत एकरी फक्त २० हजारात अद्रक निघते हा आदेश अँग्रो वैजापुर यांचाअनुभव अपन अपल्या अजुबाजुच्या हजारो अद्रक बागायत दारांना विचारा अणी इतर ठिकानचा खर्च. तब्बल 70000 हजार सत्तर हजार ते 120000 एक लाख वीस हजार शेतकरी अद्रकिला खर्च करतात आमच्याकडे म्हणजे आदेश अँग्रो वरती तुम्हांला केव्हा केव्हा भेट द्यायची (१) आद्रक लागवडी अगोदर ३ ते ४ दिवस आगोदर येणे.(२)आद्रकीचा पूर्ण उतार झाल्या नंतर म्हणजे सव्वा ते दिए महिण्यात येणे.हा आपला मेन ढोस असेल.(३)पुन्हा म्हणजे अद्रक आडीच ते तिन महिण्याने म्हणजे दुसर्या डोस नंतर म्हणजे तीस दिवसांनी येणे.यात फवारणी व ड्रिचीग येई.(४)अद्रक ४ महिन्याची असेल तेव्हा लास्ट तिसर्या डोस नंतर ३० दिवसांनी लास्ट डोस फवारणी व ड्रिचीग घेणे. अश्या पद्धतीने जर टाइमावर सर्व डोस व ड्रीचींग केली तर नोसड नो झेंझेट आपल्याला च्यार महिने अद्रक संभाळायची आहे आमच्या कडे तुम्हाला ४ वेळेस येयाचे आहे.आदेश अँग्रो सर्व्हिसेस यांचा एकून च्यार वेळेस येऊन सुध्दा फक्त २०००० वीस हजारच खर्च आहे.तो खालील प्रमाणे.(१) लागवड व बेन बुडवणे बेसल डोस खर्च 4280(2)आद्रकीचा पूर्ण उतार झाल्या नंतर म्हणजे सव्वा ते दिड महिण्याने मेन डोस. फवारणी व ड्रिचींग अणी डोस असा खर्च 7580(3)तेथून पुढे ३० दिवसांनी म्हणजे अद्रक तिन महिन्याची असतांनी फवारणी व ड्रिचींग. खर्च 3880(4) तेथुन पुढे ३० दिवसांनी म्हणजे लास्ट अद्रक ४महिन्याची असतांनी लास्ट फवारणी व ड्रीचींग खर्च 3880 असा आदेश अँग्रो सर्व्हिसेस यांचा अद्रकिचा एकरी एकून खर्च 19620 फक्त.ईतर ठिकानचा अद्रकिचा खर्च 70000 हजार सत्तर हजार ते 120000 एक लाख विस हजार आहे.तर मग चला वेळेची व मेहनतीची अणी पैशाची जर बचत करायची असेल तर मग चला आदेश अँग्रो सर्व्हिसेस(जानराव) वैजापुर.टिप अती महत्वाची सुचना आदेश अँग्रो सर्व्हिसेस वैजापुर यांचा अपन आपल्याच गावातीलच जुन्या आद्रक बागायतदार यांना अनुभव विचारा व अद्रकिची सड थांबली होती का असे वीचारा आजुबाजुचे शेकरी जर म्हणाले कि आमची अद्रक आदेश अँग्रो वैजापुर यांच्या टेक्नॉलॉजीने सड पण थांबली व उत्पन्न पण चांगले आले कमी खर्चात असे जर म्हणाले तरच आदेश अँग्रो (जानराव) वैजापुरला या.जर काही शेतकरी म्हणाले कि आम्हाला मागील वर्षी आदेश अँग्रो चा आम्हाला काही रिझल्ट अला नाही.असे जरी म्हणाले तर आमच्या कडे येऊ नका.आमची काही बळजबरी नाही.तुम्हाला आमचा चांगला रिपोर्ट किवा रीझल्ट किंवा अनुभव शेतकर्याने सांगितला तरच या अन्यथा येऊ नका.अधिक माहीतीसाठी आदेश अँग्रो सर्व्हीसेस चे प्रो.श्री चंद्रकांत जी जानराव मो. 9422713737 9822713737 वेबसाईड www.adeshagro.com*

Note: Only a member of this blog may post a comment.

आमच्याशी संपर्क साधा


आदेश ऑग्रो सर्विसेस वैजापूर

शनी मंदिर समोर,
वैजापूर,महाराष्ट्र, भारत - 423701
+91 9860 3737 88
+91 9422 7137 37,+91 9822 7137 37
कॉल सेंटर : +91 9422 450 350
ऑफिस : +91 02436-22-3737