वेलवर्गीय, भाजीपाला, फलबाग (मोसंबी ), कंदवर्गीय, हंगामी पिकांवर योग्य
मार्गदर्शन मिळेल.
कांद्याच्या
जास्त उत्पादनाचा आदेश ऑग्रो सर्व्हिसेसचा (जानरावचा ) वादा शेतकऱ्यांचा जास्त फायदा
- कांदा लवणार आहे का ? किंवा लावलेला आहे का ? उन्हाळ किंवा लाल कांद्याला खलील पैकी कोणतीही समस्या (अडचण) असल्यास त्वरीत आदेश ऑग्रोचा (जानरावचा) सल्ला घ्या.
- आदेश ऑग्रो सर्विसेस, शनि मंदिरासमोर, वैजापुर येथे शेतकऱ्यांनी आपले २ ते ४ कांद्यांचा नमुना घेऊनच येणे आवश्यक आहे.
- आपण कांद्याची नविन लागवड केली का?
- आपणाला कांदा पिक उत्पदानाबद्दल ज्ञान नाही का?
- आपली जमीन चिगट आहे का?
- पाणी खारे आहे का?
- जमीन ओल सोडत नाही का?
- चिकन जमीन आहे का?
- जमिनीत खडा नाही का?
- कांदा लाऊन महीना झाला तरी दंड्यावर (साइज) धरत नाही का?
- कांद्याने लवकर गळे (गोल्टी) ला दंड्यावर (साइज) धरत नाही का?
- कांद्याला खत कमी पडले का?
- कांद्याला खत जास्त झाले का?
- कांद्याला चुकून युरीया मारला का?
- कांदा दुभाळका होत आहे का?
- कांदा जास्त पातीवर व दंड्यावर आहे का?
- कांद्याचा दांडा जास्त लांब अर्धा फुटपर्यंत वाढलेला आहे का?
- कांदा खाली उतरत नाही का?
- कांदा काढणीसाठी एक ते दोन पाणी कमी पडणार आहे का?
- कांद्याला लगातार २ ते ३ पाणी लवकर दिले असेल तर कांदे त्यामुळे जास्त पिवळे झाले का?
- कांद्याला २ महीने झाले तरी कांदा साइज धरत नाही का?
- कांदा लागवडी वेळी रोपाचे वय जास्त होते का?
- कांद्याच्या बुडाला मुळी फूटत नाही का?
- कांदा मक्याच्या शेतात लावला का? त्या मक्याच्या शेतात मक्का लावण्याच्या अगोदर गावताची पावडर मरलेली होती का?
- कांदा लागवडी अगोदर रोपाचे नाळे जास्त लांब आहे का? होते का?
- रोपत कराटे किंवा कम्पुटर मारले का?
- कांद्याचे बुड सडत आहे का?
- कांद्याचे शेंडे जास्त भुरके किंवा करपलेले आहे का?
- कांद्याला उन्नी किंवा काळी आळई कट करत आहे का?
- आपल्या रानात कांदे जास्त भुरके किंवा करपलेले आहे का? त्यामुळे आपणास उत्पादन कमी मिळते का?
- कांद्याला पाण्याचा तान पडला का?
- कांदा लागवडीला जास्त उशीर झाला होता का?
- कांद्यात किंवा रोपात तन नाशक फवारल्यामुळे कांदा किंवा रोप आडवी व त्या पातीवर सफेद चट्टे पडले का?
Note: Only a member of this blog may post a comment.