आदेश ऑग्रो सर्विसेस चे वैशिष्टे
शेतकऱ्याची पैशाची वेळेची व
मेहेनतीची सर्वात मोठी बचत येथे होते व शेतकऱ्यांना सर्व पिकांबद्दलचा सल्ला पण
मोफत दिला जातो.
२) आद्रक या पिकाला लागलेली सड (कूंज) थांबवणारे जगातील पहिलेच कृषी सेवा केंद्र आहे.
३) आद्रक लागवड करण्याच्या २ ते ३ दिवस अगोदर येणे किंवा आद्रकीचा पूर्ण उतार झाल्याबरोबर येणे पहिल्या फवारणीसाठी आद्रकीची पाणे घेऊन येणे त्या फवारणीत आद्रकीचा पिळ सुधारेल व काळोखी वाढेल. कोंब जाड निघेल पहिली फवारणी झाल्यानंतर तेथुनपुढे ३० दिवसांनी येणे म्हणेच तेथुन पुढे येण्याची गरज नाही. म्हणजे दोनच फवारणीत आद्रक काढण्यास येते.
जर आद्रकीतील सड लागली तर ती सड त्याच ठिकाणी थांबवता येते व सड लागलेल्या कंदाला दूसरा कोंब येतो. सड एक काय १०१% थांबतो याचा अनुभव तुमच्या आजूबाजुच्या शेतकऱ्यांना विचारा मगच पिकाचा नमुना घेऊन या वेळेची व खर्चाची बचत करा.
टोमॅटो
पिकाविषयी दोनदांच येणे
- टोमॅटो लागवड झाल्याबरोबर ६ ते ७ दिवसात त्याला मातीचा भर देऊन येणे म्हणजे टोमॅटो व १० दिवसाचे झाल्यावर पाणाचा नमुना घेऊन येणे आम्ही पहिल्याच वेळेच औषध देऊ ते औषध सुरवातीला पहिली फवारणी करणे. व नंतर दुसऱ्या वेळेस दुसरी फवारणी झाल्यानंतर तेथून पुढे १० दिवसांनी येणे म्हणजेच आपले टोमॅटो बंधनीस येण्यास ८ ते १० दिवस बाकी राहतील. तेव्हा बांधणीच्या अगोदर एकदा येणे म्हणजे आमच्याकडे तुम्हाला दोनदाच येणे तुमचा टोमॅटो तोडणीस सुरु.
कांदा
पिकाविषयी योग्य मार्गदर्शन दोनच फवारणीत कांदा काढणे
- कांदा लागवड झाल्यानंतर १५ दिवसांनी कांदा पिकातील तननाशक फवारणी किंवा निदंनी झाल्यावर २ ते ३ दिवसांनी कांदा पिकांचा २ ते ४ नमुना उपटून घेऊन येणे त्या वेळेस आम्ही पहिली फवारणी देऊ व पहिली फवारणी झाल्या नंतर तीस दिवसांनी दुसरी फवारणी करण्यासाठी पुन्हा कांद्याचा नमुना उपटून घेऊन येणे व शेवटीची फवारणी घेऊन जा. म्हणजे तेथुन पुढे तुमचे कांदे निघाले. (दोनच फवारणीत कांदे काढण्यास येते)
कपाशी
पण दोनच फवारणीत वेचणीस येते
- कपाशी ५ ते ६ पानावर आल्यावर पानाचा नमुना घेऊन या व फवारणी घेऊन जा व दुसऱ्या फवारणीसाठी तेथुन पुढे डायरेक ३० दिवसानी पाणे घेऊन या म्हणजे आपली कपाशी गुडघ्यापर्यंत येते त्या वेळेस दुसरी फवारणीच औषध घेऊन जा. पुन्हा फवारणीची गरज नाही.
टर्बुज, काकडी,भोपळा,कारले,गिलके,दोडके विशेष
- वेल ४ ते ५ पानावर आल्यावर पहिली फवारणी करणे पहिल्या फवारणी वेल २ फुट झाल्यावर म्हणजेच १२ दिवसानी दुसरी फवारणी केल्यानंतर वेल ५ ते ६ फुटापर्यंत वाढ हाते व तेथुन पुढे आपले उत्पादन निघण्यास सुरवात होते म्हणजे सर्व वेलवगीर्य पीके दोनच फवारणीत सुरु होतात. हा पण अनुभव आपल्या आजुबाजुच्या शेतकऱ्यांना विचारु शकता मगच या पिकाचा नमुना घेऊन वेळेची खर्चाची व मेहनतीची बचत करण्यासाठी
मोसंबी
व सर्व फळबाग विशेष
२) कारले विषेश दोन फवारणीत तोडणीस येतात.
३) वांगे विशेष दोन फवारणीत तोडणीस येतात
४) बटाटा विशेष एकाच फवारणीत काढण्यास येतो
५) झेंडू फुलपिक विशेष दोनच फवारणीत फुले तोडणीस येतात
६) मिर्ची विशेष लगववडी पासुन दोनच फवारणीत तोडणी चालु होते.
आमच्याकडे
खालील सर्व पिकावर योग्य मार्गदर्शन मिळते
वेलवर्गीय
भाजीपाल, फळबाग, मोसबी,कंदविर्गीय
हंगामी पिके या वर्स पिकावर योग्य मार्गदर्शन मिळेल
दुकानात येण्या अगोदर मागील १५
वर्षाचा अनुभव आपण आपल्या गावातील जुन्या बगायतदारांना आदेश ऑग्रो सर्विसेस (जानराव) बद्दल
अनुभव व माहिती घ्यावी आणि मगच पिकाचा नमुना घेऊन या आणि सर्व पिकावर योग्य
मार्गदर्शन मिळवा तर मग चला वेळेची खर्चाची व मेहनतीची बचत करायची असेल तर जानराव
कडे वैजापुरला
आदेश ऑग्रो
सर्विसेस, वैजापुर
शनि मंदिरा समोर,वैजापुर
- मो. ९८६०३७३७८८,९८२२७१३७३७,९४२२७१३७३७
टिप - वातावरणातील बदलामुळे पिकावर होणारा परिणाम यामुळे १
ते २ फवारणी कमी जास्त होऊ शकते.
Note: Only a member of this blog may post a comment.